गो संगोपन
- शुद्ध जातीच्या वासरासाठी काटेकोर प्रजनन धोरण व वंश धारण प्रभावीपणे राबविणे.
- नंदी–गाय गुणोत्तर वाढविण्यासाठी उत्तम पद्धतींना प्रोत्साहन देणे.
- नामशेष होत असलेल्या गोवंशाच्या जाती वाढविण्याकडे विशेष लक्ष देणे.
- पशु आरोग्य सेवांचे संचालन — दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करणे.
- पशूंना सुरक्षित निवारा (गोठे) व सकस आहार उपलब्ध करून देणे.
- शेतकरी व पशुपालकांना तांत्रिक प्रशिक्षण व मार्गदर्शन.